Massacre

Manwat Hatyakand

14 de nov. de 1972 – 4 de jan. de 1974 · 19.50° N, 76.75° E

Abrir no mapa

O que dizem os registros

Quando
14 de nov. de 1972 – 4 de jan. de 1974
Tipo
Massacre
Mortes
12
Coordenadas
19.50° N, 76.75° E

Posicionado em: point Wikidata gives for Parbhani district.

मानवत हत्याकांड

मानवत हत्याकांड हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या तत्कालीन मानवत या गावात १४ नोव्हेंबर १९७२ ते ४ जानेवारी १९७४ या काळात झालेले हत्याकांड आहे. यात एकामागून एक तब्बल १२ क्रूर साखळी खून करण्यात आले होते. यामागील मुख्य हेतू गुप्तधन आणि अपत्य प्राप्ती असल्याचे मानले जाते. हेतू प्राप्तीसाठी सात कुमारिका अर्थात दहा वर्षाखालील मुलींची हत्या करून त्यांचे विशिष्ट अवयवातील रक्त वापरण्यात आले.

Da Wikipédia em marati, CC BY-SA · Ler o artigo

A fonte

Perto no tempo e no espaço